सामुहिक प्रोस्ताहन योजना

technologyservicesवार्षिक उद्योग पाहणी
८.२१ वार्षिक उद्योग पाहणी (वाउपा) ही ओद्योगिक सांख्यिकीचाप्रमुख स्त्रोत असून सदर पाहणीवरून संघटीत वास्तुनिर्माण क्षेत्रातील स्थिर व खेळते भांडवल, निविष्टी, उत्पादन, मूल्यवृद्धी, रोजगार इत्यादी बाबतचे अंदाज उपलब्ध होतात. वार्षिक उद्योग पाहणीत कारखाना अधिनियम,१९४८ च्या विभाग-२ एम (एक) आणि २ एम (दोन) खाली नोंदणी झालेल्या सर्व कारखान्यांचा आणि विडी व सिगारेट कामगार (रोजगाराच्या अति) अधिनियम, १९६६ खाली नोंदणी झालेल्या विडी व सिगारेट आस्थापनांचा समावेश आहे.
८.२१.१ वार्षिक उद्योग पाहणी २०१४-१५ च्या निष्कर्षावरून निदर्शनास येते की देशाच्या स्थूल मूल्यवृद्धी व कामगार वेतन यामध्ये राज्य अग्रस्थानी असून राज्याचा वाट २०.५ टक्के व १५.७ टक्के अनुक्रमे १२.४ टक्के, १२.१ टक्के व १३.६ टक्के आहे.
८.२१.२ देशातील एकूण उत्पादन मूल्य, खेळते भांडवल व निव्वळ मूल्यवृद्धी मध्ये राज्याचा वाट अनुक्रमे १६.३ टक्के, १७.२ टक्के व २१.४ टक्के होता. उद्योगांचे निवडक निर्देशक तक्ता ८.९ मध्ये दिले आहेत.

chart

 

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division