जानेवारी - २०१९

उद्योगविषयक घडामोडी

बातचीत

1

करविषयक तरतुदी नि:संदिग्धच असाव्यात - संतोष मंडलेचा अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

केवळ व्यापारी उद्योजकाच नव्हे तर सर्वसामान्य करदात्यांच्या दृष्टीने विविध प्रकारचे कर महत्वपूर्ण असतात. कराबाबत एक म्हण प्रचलित आहे ती अशी की, "मरण आणि कर कधीच चुकत नाही." यावरून करांचे महत्त्व लक्षात येते.

संदिग्ध तरतुदी – कोणत्याही कर कायद्यांमध्ये करांचे दर आणि त्या संदर्भात दिलेल्या सवलती, वजावटी किंवा सूट हे महत्वाचे असते. अनेक वेळा या करविषयक कायद्यामधून असणाऱ्या तरतुदी या संदिग्ध असतात.........अधिक वाचा

संपादकीय

 २०१८ हे वर्ष उद्योग क्षेत्राला फारसे चांगले गेले नाही. एक म्हणजे GST लागू झाल्यानंतर काही महिने गोंधळाची परिस्थिती होती. काही वस्तूंवर व सेवांवर किती कर लागणार ह्यावर एकवाक्यता नव्हती. अनेक वेळा वेबसाईट हँग होत होती. काही वस्तुंवरचा कर कमी करण्याची मागणी होत होती. तसेच GST लागू होण्याची मर्यादा सुद्धा वाढवून देण्यासंबंधी चर्चा होती. पण आता ह्या सर्व मागण्या बहुतांशी पूर्ण झाल्या आहेत असे दिसते.........अधिक वाचा

विशेष लेख 

बॅंक ऑफ चायना भारतात येत्ये!

"हे विश्वची माझे घरं' ही संकल्पना सातशे वर्षांपूर्वी या महाराष्ट्रात रूजली असली तरी भारताची बाजारपेठ सन 1991 मध्ये म्हणजे 27 वर्षापूर्वी जगभरातील उद्योग, व्यवसायासाठी खुली झाली. गेल्या काही वर्षात जागितकीकरण, उदारीकरण व खासगीकरणाच्या मतलबी वाऱ्यांनी जगभरात संचार केला म्हणूनच "ग्लोबल व्हिलेज' (म्हणजेच विश्वची माझे घरं) ही नवीन संकल्पना उदयास आली.....अधिक वाचा

वृत्तविशेष

LAKSHAVEDHI

ध्येय निवडा, योजना आखा आणि स्वप्नांचा पाठलाग करा.....

भारतात उत्तम व्यवसाय करून भारताबाहेरही व्यवसाय वाढवण्याची आशा बाळगून यशस्वी होऊ इच्छिणार्यांसाठी दुबई मध्ये संपन्न होत आहे एक खर्या अर्थाची व्यावसायिक चळवळ म्हणजे  'महाबीझ'.  १२ ऑक्टोबर २०१८ रोजी दुबईत संपन्न होणार्यात 'महाबीझ' द्वारे  आफ्रिका आणि GCC देशांमधील मान्यवर उद्योजकांशी थेट संपर्क करण्याची एक महत्वाची संधी याद्वारे उपलब्ध होत आहे. यामुळे अनेक उद्योजकांना आपला  उद्योग विस्तार करण्याबरोबरच आयात व निर्यात वाढवण्यासाठीही या कार्यक्रमाचा  नक्कीच  फायदा होईल..............अधिक वाचा

माहिती

marath

MARATHWADA AUTO CLUSTER 

A project under IIUS scheme Govt.of India  funded by Govt.of India and govt. of Maharashtra

Marathwada Auto Cluster is an IIUS project supported by Ministry of commerce and industry,govt.of India and Govt.of Maharashtra

Initiated by Chamber Of Marathwada Industries and Agriculture (CMIA), Aurangabad.

This is Section 8, earlier sec 25 Company with public private partnership approach.

It is "Not For Profit" Organisation...... Read More

हास्य उद्योग

cartoon jan 19

विवेचन

shaktikantdas 201812168826

आरबीआय गव्हर्नर दास यांची चिंता :
सरसकट कृषी कर्जमाफी धोकादायक

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्त्तीसगढमधील राज्य सरकारांनी जाहीर केलेल्या कृषी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर दास यांनी हा इशारा दिला आहे.शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिल्याने देशातील कर्ज संस्कृतीवर तसेच कर्ज घेणाºयांच्या वर्तनावर प्रतिकूल परिणामहोतो, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. दास म्हणाले की, त्या त्या राज्य सरकारच्या आर्थिक स्थितीवर कृषी कर्जाच्या माफीस किती वाव आहे, हे अवलंबून असते. प्रत्येक राज्याला आर्थिक निर्णय घेण्याचा घटनादत्त अधिकार आहे......अधिक वाचा

विश्लेषण

technologyservices

सामुहिक प्रोस्ताहन योजना

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने २०१७ – १८ वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यामधून राज्यातील औद्योगिक सद्यस्थिती, निर्मिती प्रकल्प तसेच थेट परदेशी गुंतवणूक याविषयीची माहिती व आकडेवारी येथे क्रमश: देत आहोत..... अधिक वाचा