सामान्य नागरिकांना मिळणार मोठा दिलासा

32000notes 12लहान गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी अर्थात पीपीएफमधील गुंतवणूक आपत्कालीन स्थितीत मुदतपूर्ती होण्यापूर्वीच काढू देण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजेच पीपीएफमध्ये खाते उघडल्यापासून पाच वर्षांच्या आत आता पीपीएफमधील रक्कम काढण्यास परवानगी देण्यात येणार आहे. लहान गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी अर्थात पीपीएफमधील गुंतवणूक आपत्कालीन स्थितीत मुदतपूर्ती होण्यापूर्वीच काढू देण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजेच पीपीएफमध्ये खाते उघडल्यापासून पाच वर्षांच्या आत आता पीपीएफमधील रक्कम काढण्यास परवानगी देण्यात येणार आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division