वर्ष:८-अंक ५
मे २०१५
www.udyogvishwa.com

संपादकीय

नुकत्याच झालेल्या मॅक्सेल पुरस्कारांच्या सोहळ्यात डॉ. माशेलकरांचे उत्कृष्ट भाषण झाले. ‘I for Innovation’ ह्या विषयावर त्यांनी श्रोत्यांशी छान संवाद साधला. ‘IT’...

पुढे वाचा
cartoon May 15
ad11
ad11

‘मॅक्सेल’ २०१५ – सर्जनशील उद्योजकतेचा गौरव

महाराष्ट्रीय उद्योजकांचा गौरव करणारा ‘मॅक्सेल’ २०१५ हा शानदार सोहळा नुकताच मुंबई येथे पार पडला. त्याचा सविस्तर वृत्तांत ‘महाराष्ट्राचे उद्योगविश्व’च्या वाचकांसाठी...

पुढे वाचा

‘इथेही गुजरात सरकारप्रमाणे धोरण राबवावे.’- रमेश मालानी

‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया’- नाशिक सेंटरच्या चेअरमनपदी रमेश मालानी यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. आमचे प्रतिनिधी अविनाश पाठक यांनी त्यांच्याशी केलेली ही बातचीत.

पुढे वाचा

मात्सुशिताची कहाणी - उद्योजकतेचा वस्तुपाठ

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात जगभर झेंडा रोवणारा जपानचा पॅनॅसॉनिक ब्रँड आणि त्याचा निर्माता कोनोसुके मात्सुशिता म्हणजे उद्योजकांसाठी एक चालताबोलता वस्तुपाठ! त्याच्याविषयी सांगत आहेत डॉ.नरेंद्र जोशी.

पुढे वाचा

उद्योगांना वित्तीय सहाय्य

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने २०१४-१५चा आर्थिक पाहणी अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. त्यामधून राज्यातील औद्योगिक सद्यस्थिती, निर्मिती प्रकल्प तसेच थेट परदेशी गुंतवणूक याविषयीची माहिती व आकडेवारी येथे देत आहोत.

पुढे वाचा

कृषी उद्योगाच्या विकासासाठी...

‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’तर्फे नवनिर्वाचित सरकारला धोरणनिर्मितीमध्ये उपयुक्त ठरेल असा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यातील संपादित अंश ‘महाराष्ट्राचे उद्योगविश्व’च्या वाचकांसाठी क्रमश: देत आहोत...

पुढे वाचा

महाराष्ट्र चेंबरतर्फे महिला उद्योजकता परिषदेचे आयोजन

महिला उद्योजिकांनी अधिक सक्षम बनून स्पर्धेत टिकून रहावे यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या महिला विभागातर्फे अलिकडेच मुंबई येथे महिला उद्योजकता परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्याविषयीचा सविस्तर वृत्तांत...

पुढे वाचा

लॉगबुक

lb1
lb2
credit
ad1
ad2
ad3
ad4

जाहिराती साठी संपर्क -
फोन: ०२२-२६१२२४७५, ९७०२३४२२३६
ई-मेल: marketing@udyogvishwa.com
वेबसाईट : www.udyogvishwa.com

facebook blog