वर्ष:७-अंक ०७ जुलै २०१४ www.udyogvishwa.com

संपादकीय

नुकताच अर्थमंत्री अरुण जेटली ह्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. ह्या अर्थसंकल्पाविषयी चर्चा करण्याआधी आपण त्याची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. २००८ साली अचानक आलेल्या ...
पुढे वाचा

Article image 2

ad11

ad11
mukund

'औद्योगिक विकासासाठी एकापेक्षा अनेक क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे.' मुकुंद कुलकर्णी

औद्योगिक विकासासंबंधी कार्य करणाऱ्या अनेक संस्थांशी संलग्न असणारे उद्योजक म्हणजे मुकुंद कुलकर्णी. मराठवाडा विभागातील औद्योगिक क्षेत्राविषयी जाणून घेण्यासाठी चित्रा वाघ यांनी त्यांच्याशी केलेली ही बातचित

पुढे वाचा
Maxell

मॅक्सेल महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलन्स अॅवॉर्डस् – २०१४

मुंबईत एका शानदार समारंभात माननीय शरद पवार यांच्या हस्ते ’मॅक्सेल महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलन्स पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाची क्षणचित्रे आणि पुरस्कार विजेत्यांचा अल्प परिचय...

पुढे वाचा
cbudget

केंद्रीय अर्थसंकल्प –एक दृष्टिक्षेप

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दि. १० जुलै रोजी मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर केला. १७.८० लाख कोटी रुपयांचा खर्च असलेल्या या अर्थसंकल्पात १२ लाख कोटी रुपयांचा सुनियोजित खर्च दाखवण्यात आला आहे. ७ ते ८ टक्के विकासदर राखण्याचं उद्ष्टि समोर ठेवून मांडलेल्या या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
पुढे वाचा

jetli

बजेट २०१४-१५ एक आश्वासक पाऊल

नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प असल्याने सर्वच आर्थिक घटकांत यासंबंधी उत्सुकता होती तसंच अपेक्षांच ओझंही जास्त होतं. देशाच्या अर्थव्यवस्थेपुढील जटिल समस्यांचे आव्हान पेलत सादर करण्यात आलेल्या या  अर्थसंकल्पाचे दूरगामी परिणाम, त्याच्या सकारात्मक बाजू तसेच त्रुटींविषयी अभ्यासपूर्ण विवेचन करत आहेत अर्थतज्ञ डॉ.चंद्रहास देशपांडे.

पुढे वाचा
rupee

सम्यक दूरगामी परिणाम करणारा अर्थसंकल्प

सबका साथ, सबका विकास, शाश्वत संतुलन, पर्यावरण विकास आणि उंचावणारे मानवी विकास निर्देशांक डोळ्यासमोर ठेवून यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. गंगा शुद्धिकरण प्रकल्प, अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रास प्रोत्साहन, जलस्त्रोतांचे सुव्यवस्थापन, ईशान्य भारतातील राज्यांच्या विकास अशा अनेक महत्त्वपूर्ण धोरणांविषयी माहिती देत आहेत डॉ. मंगेश कश्यप

पुढे वाचा
food_processing

मराठवाड्यातील अन्नप्रक्रिया उद्योग

मराठवाडा विभागाच्या औद्योगिक विकासात तेथील अन्नप्रक्रिया उद्योगाचा वाटा महत्त्वपूर्ण आहे, दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टा प्रकल्पाचा एक भाग म्हणून शेंद्रा-बिडकीन भागाच्या विकासासाठी शासनातर्फे अनेक तरतूदी करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर अन्नप्रक्रीया क्षेत्रातील वाढत्या संधींविषयी सांगत आहेत विजयकुमार चोले. (इंग्रजी लेख)
पुढे वाचा
petrol

भारतात पेट्रोल महाग का?

भारत देश जरी ८० टक्के कच्चे तेल आयात करीत असला तरी पण आपल्या देशात यापेक्षा कितीतरी जास्त क्षमतेचे तेल शुद्धिकरण प्रकल्प उभे केलेले आहेत. भारतातील निर्यातीत पेट्रोलियमजन्य पदार्थ या क्षेत्राचा दुसरा क्रमांक आहे हे आपल्यापैकी अनेकांना माहित नाही. पेट्रोलच्या वाढत्या किंमती आणि हे उद्योगक्षेत्र यातील परस्परसंबंधांवर दृष्टिक्षेप टाकला आहे विश्वास पिटके यांनी.
पुढे वाचा

लॉगबुक

lb1
lb2
credit
ad1
ad2
ad3
ad4

जाहिराती साठी संपर्क -
फोन: ०२२-२६१२२४७५, ९७०२३४२२३६
ई-मेल: marketing@udyogvishwa.com
वेबसाईट : www.udyogvishwa.com

facebook blog