केंद्रीय अर्थसंकल्प विश्लेषण
सोमवार दि.३ फेब्रुवारी २० रोजी सायंकाळी ६.३० वाजता देशस्थ ऋग्वेदी संघ हनुमान रोड विले पार्ले पूर्व येथे 'रमा प्रकाशना'च्या वतीने आयोजित 'केंद्रीय अर्थसंकल्प विश्लेषण' हा कार्यक्रम सदर होणार आहे. सुप्रसिध्द अर्थतज्ञ डॉ.अच्युत गोडबोले आणि उदय तारदाळकर हे सन २०२०-२१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे विश्लेषण करतील.